Intro of Email

इ-मेलचा परिचय

views

01:27
इ-मेल म्हणजे इलेक्ट्रोनिक मेल. इंटरनेटचा वापर करून संगणकावरून जो पत्रव्यवहार केला जातो त्याला इ-मेल असे म्हणतात. इंटरनेटचा वापर करून विविध गोष्टींची माहिती कशी मिळवायची ते आपण शिकलो आहोत. आता आपल्याला इंटरनेटचा वापर करून मेल करायला शिकायचे आहे.