Create Email ID

इ-मेल आय डी तयार करणे

views

08:02
आता हा इ-मेल आयडी कसा तयार करतात ते पाहू या. त्यासाठी काही वेबसाइटची मदत घ्यावी लागते. Yahoo, Gmail, Hotmail, Rediffmail वगैरे वेबसाइटवर आपण इ-मेल आयडी विनामूल्य तयार करू शकतो. चला तर, google या वेबसाइटच्या मदतीने इ-मेल आयडी कसा तयार केला जातो ते प्रत्यक्ष करूनच पाहू या