Compose an E-mail

कम्पोज मेल

views

02:44
आपणाला दुसरयाला E-mail पाठवायची असेल तर ती कशी पाठवायची ते शिकणार आहोत. सर्वप्रथम google account मधील Compose com या पर्यायावर क्लिक करा. New Message ही E-mail टाईप करण्याकरिता विंडो ओपन होते. ज्यांना E-mail पाठवायचा आहे त्यांचे E-mail ID To mail या बॉक्समध्ये टाईप करा. आणि ज्यांना त्या मेलची कॉपी माहितीसाठी पाठवायची असेल त्यांचे e-mail ID CC या बॉक्समध्ये टाईप करा. CC म्हणजे कार्बन कॉपी.