Inrtoduction of Word Processor

डॉक्युमेंट कन्स्ट्रक्शन

views

01:05
तुम्ही यापूर्वी वर्ड प्रोसेसरमध्ये प्रकल्प तयार केले आहेत ना? त्यात आपण मजकुरात चित्रेकशीघालायची, मुद्दे स्पष्ट दिसण्यासाठी बुलेटसचा वापर कसा करायचा,पेजलाबॉर्डरकशी द्यायची ते शिकलो होतो. वर्डप्रोसेसर हे सॉफ्टवेअरलेखनाची आकर्षक मांडणी करण्यासाठी उपयोगी पडते. त्यासाठी त्यात शब्दांवर प्रक्रिया करण्याची सोय त्यात असते. त्यामुळे पत्रलेखन, वृत्तपत्रातीलमजकुराची मांडणी, वेगवेगळ्या प्रकारचे माहितीचे आराखडे तयार करणे या गोष्टी सहज व पटकन करता येतात. आज आपण तेच शिकणार आहोत.