Uses of tab setting

प्रकल्प

views

03:02
प्रथम संपूर्ण मजकूर टाईप करा. आता संपूर्ण मजकूर सिलेक्ट करा. होम (Home) टॅबमधूनपॅराग्राफ (Paragraph) या ग्रुपच्या डॉयलॉगबॉक्सलाँचरवरक्लिक करा. पॅराग्राफ (Paragraph) च्या डॉयलॉगबॉक्समधून स्पेशल (Special) हा पर्याय निवडा. Special या टॅबमधून फर्स्ट लाईन (FirstLine) हा पर्याय निवडा.