Facebook

Facebook

views

04:12
सर्वात प्रथम आपण फेसबुक प्रोफाईल कशी तयार करायची त्याची माहिती घेऊ या.फेसबुकव्हर प्रोफाईल बनवण्यासाठी web browser च्या अॅड्रेस बारमध्ये https://www.facebook.com हा अॅड्रेस टाईप करा आणि Enter की प्रेस करा. फेसबुकची विंडो ओपन होईल.