Facebook- Create page

Facebook- Create page

views

05:15
home टॅबमध्येच Explore हे एक सेक्शन आहे. ह्यामध्ये आपण अनेक activities चे आयोजन करू शकतो. त्यातील काही बटणांचा आपण नेमका कसा उपयोग करू शकतो ते आता पाहूया, सुरुवातीला आपण Pages ह्या बटणांविषयी जाणून घेऊ. जेव्हा आपण pages हे बटण निवडतो. तेव्हा, त्यात Top suggestions, Invites, Liked Pages, your pages असे अनेक टॅब दिसतात. Top suggestions मध्ये आपल्याला काही pages चे suggestions दिसतात. त्यात कोणत्याही गोष्टी संदर्भातील pramotion म्हणजे जाहिरात असू शकतात. आपल्याला जर ती आवडली तर त्याच्या Like बटणावर क्लिक करा. त्या विशिष्ट पेजला जेव्हा नवीन अपडेट्स येतात, तेव्हा त्या’आपल्याला दिसतील.