General account setting

General account setting

views

07:53
आपले फेसबुक account कसे सुरक्षित ठेवावे, आपले facebook account कोणाला पाहू द्यावे, आणि ते पाहणाऱ्याला account मध्ये कोणत्या गोष्टी दिसायला हव्यात या सगळ्यांचे व्यवस्थापन आपण या setting मध्ये असलेल्या पर्यायांमधून करू शकतो. Quick help या बटणनंतर हा अॅरो तुम्हाला दिसेल. या अॅरोवर क्लिक करा. यामधील या setting पर्यायावर क्लिक करा. General account setting ही विंडो ओपन होते. या विंडोमध्ये उजव्या बाजूस आपल्या facebook account व्यवस्थापनाशी संबंधित काही पर्याय दिसतील.