Protection from virus

व्हायरसपासून सुरक्षा

views

00:56
संगणकातून व्हायरस काढण्याकरिता अॅण्टी व्हायरस सॉफ्टवेअर संगणकात उपलब्ध असणे आवश्यक असते. योग्य त्या सुरेक्षिततेसाठी प्रचलित कंपन्यांचे लायसन्स अॅण्टी व्हायरस सॉफ्टवेअर विकत घेण्याचे सुचविले जातात.