इमेज व्हेरिएशन

वर्ड आर्ट

views

1:41
वर्ड म्हणजे शब्द तर आर्ट म्हणजे कला होय. कलात्मक पद्धतीने मांडलेलेशब्द म्हणजे वर्डआर्ट होय. वर्डआर्टमध्येफॉन्ट, फॉन्ट कलर, फॉन्ट स्टाईल पूर्वरचितअसतात. वर्डआर्टमध्ये एकूण ‘वर्डआर्ट स्टाईल ३०’ आहेत. वर्डआर्ट ही कमांड आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये टेक्स्टग्रुपमध्ये दिसेल. त्यातील हव्या असलेल्या वर्डआर्ट स्टाईलला क्लिक केल्यावर आपल्याला एक वर्डआर्ट डॉक्युमेंट मध्ये घेतल्यावर वर्डआर्ट टूल्स व फॉरमॅट टॅब दिसेल. या टॅबने वर्डआर्टवर विविध स्टाईल निवडता येतात. तसेच त्यामध्ये असलेले शेप फिल कलर, शेप आऊटलाईन आणि चेंज शेप करता येते. त्या वर्डआर्टला शॅडो इफेक्टस ही देता येतो.