इंटरनेट Go Back इंटरनेट कनेक्शनचे विविध प्रकार views 2:10 या प्रकारच्या कनेक्शनमध्ये घरगुती वापरातील टेलिफोन कॉम्पुटरला जोडून इंटरनेटची सुविधा सुरु करता येते. डायल-अप कनेक्शनसाठी मोडेमची गरज भासते. डायल-अप कनेक्शनमध्ये इंटरनेटचा वेग हा Kbps म्हणजे किलो बाईट पर सेकंद किंवा Mbps म्हणजे मेगा बाईट पर सेकंद असतो हे इंटरनेटचे स्पीड मोजण्याचे एकक आहे. इंटरनेट सिस्टिम इंटरनेट कनेक्शनकरिता सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंटरनेट कनेक्शनचे विविध प्रकार इंटरनेट एक्सप्लोररची ओळख सर्फिंग आणि डाऊनलोडिंग