स्प्राईटची हालचाल दर्शविणे

स्प्राईटची दिशा रेखाटणे

views

02:34
अॅनिमेशनमध्ये जसा स्प्राइट हालचाल करतो किंवा ज्या दिशेला स्प्राइटची गती असते, तसे त्या स्प्राइटची हालचाल किंवा स्प्राइटची दिशा स्क्रॅच दर्शवू शकतो. त्यासाठी स्क्रॅचमध्ये पेन (Pen) या ब्लॉकचा उपयोग करावा लागतो. स्प्राइटची हालचाल किंवा दिशा दर्शविण्याकरिता विविध ब्लॉक्सचा उपयोग होतो.