स्क्रॅचमधील अॅनिमेशन बोलके करणे

प्रकल्प

views

3:41
सर्व प्रथम “choose new sprite from file” वर क्लिक करा. “Things” फोल्डर ओपन करा. त्यामधील “Palmtree” हा स्प्राईट सिलेक्ट करून ““OK” वर क्लिक करा. तो इन्सर्ट केल्यानंतर या टॅब्जमधील “Costume” टॅबवर क्लिक करा.“Palmtree” “Palmtree” या स्प्राईटच्या “Edit” dit”पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर “Eraser” tool “Eraserसिलेक्ट करा. नको असलेला भाग खोडून त्याला छोट्या झाडांचे स्वरूप दया. आणि “OK” वर क्लिक करा. हे झाड स्टेजवर आवश्यक त्या जागेवर ठेवा.