Basic Word Processing (Revision)

Text Editing

views

2:28
Cut - Copy आणि Paste या तीन कमांड्सचा उपयोग शाब्दिक माहितीचे संकलन करण्याकरिता होतो. या कमांडचा उपयोग कसा करावा हे ह्या व्हिडिओमध्ये मांडण्यात आलेले आहे.