Overview of Computer (Revision) Go Back Hardware and Software views 1:03 संगणकीय प्रक्रियेकरिता हार्डवेअर तसेच सॉफ्टवेअर ह्या दोन्ही घटकांची नितांत गरज असते. हार्डवेअर म्हणजे संगणकामध्ये वापरले जाणारे यंत्राचे भाग होय. उदा. की बोर्ड, माउस, मॉनिटर व सी.पी.यू इत्यादी. हे भाग आपल्याला प्रत्यक्षात दिसतात. Parts of Computer and their Working Hardware and Software