Internet

Software and Hardware for Internet Connection

views

1:48
इंटरनेट वापरण्याकरिता आपणाला कॉम्पुटरसोबत टेलीफोन कनेक्शन आवश्यक असते. इंटरनेटमध्ये संभाषण टेलिफोनच्या साहाय्याने केले जाते. कॉम्पुटर व टेलिफोन संभाषणाकरिता मोडेम वापरले जाते. संगणकाची भाषा डिजिटल सिग्नल स्वरुपात असते. टेलिफोनची भाषा अॅनालॉग सिग्नलच्या स्वरुपात असते. अशा वेळी डिजिटल ते अॅनालॉग व अॅनालॉग ते डिजिटल असे संदेशाचे रुपांतर करण्याचे काम मोडेमच्या साहाय्याने केले जाते.