Internet

Google Translator

views

3:56
मातृभाषेमध्ये भाषांतर करणे: इंटरनेटवर आपण माहिती शोधतो तेव्हा ती वेबसाईटची मदत घेऊन शोधतो, सर्च इंजिनच्या माध्यमातून एकाच माहितीकरिता वेगवेगळ्या वेबसाईटचा शोध घेतो. शोधलेली माहिती किंवा त्या वेबसाईटमधील माहिती हि साधारणतः इंग्रजी भाषेमध्ये असते. हि माहिती आपल्या मातृभाषेत भाषांतरित करून घ्यायची असेल तर अनेक वेबसाईट अशा सुविधा पुरवितात.