Cyber Securities (Revision) Go Back Cyber attacks and Protection from Cyber Attacks views 4:49 “Hacker” (हॅकर): आपण संगणकामध्ये, मोबाईलमध्ये किंवा पेन ड्राईव्हमध्ये आपली कामाची माहिती किंवा वैयक्तिक माहिती स्टोअर करून ठेवतो. पण ती स्टोअर असलेली माहिती सुरक्षित असेलच असे नाही. कारणमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील काही तज्ञ आपल्या नकळत या सर्वांमधील माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत असतात. या तज्ञांना “Hacker” (हॅकर) असे म्हणतात. Cyber attacks and Protection from Cyber Attacks