Document Construction

Tab Setting

views

3:10
Document मधील दोन गटांमध्ये माहिती ही सुनिश्चित अंतरावर आणि ठरावीक दिशेमध्ये विभाजित करावी लागते. त्यासाठी tabs ह्या कमांडचा उपयोग होतो. Tab कमांड समजून घेण्याकरिता हा व्हिडिओ पाहा.