Coding (Graphical Coding - Scratch and Snap) Go Back Importance of Language views 2:05 आपल्याला दुसऱ्या कोणाला काही सांगायचे असेल तर त्यासाठी भाषेचा उपयोग करावा लागतो. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. जगभरात त्यापेक्षा आणखी वेगळ्या भाषा बोलल्या जातात. जर एकमेकांची भाषा कळत नसेल तर खाणाखुणांची भाषा लोक वापरतात. काही वेळा सांकेतिक भाषेचा उपयोग ही केला जातो. रस्त्यावरच्या सिग्नलमध्ये लाल माणूस दिसला कि चालणाऱ्याने थांबायचे आणि वाहनांना जाऊ द्यायचे हे समजते. ही पण एक सांकेतिक भाषा आहे. माणसा-माणसांतील संवादासाठी या सर्व भाषा उपयोगी पडतात. Importance of Language What is Programming Language Flowchart Introduction of Scratch Graphic Programming Language Inserting sprite Sprite Costume Using Costume in Animation Motion block Movement and Direction of sprite Control Block Repeating Animation