नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन

नैसर्गिक संसाधने

views

3:29
सजीवाला दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या निसर्गातील विविध घटकांची मदत होत असते. सजीवांच्या मुलभूत गरजा भागवणारे हे घटक म्हणजेच ‘संसाधने’ होय. पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. हे निसर्गातूनच मिळतात म्हणून यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात.