आपत्ती व्यवस्थापन

आपत्ती

views

5:18
‘आपत्ती म्हणजे संकट’. सर्व सजीवांना जीवन जगताना अचानक येणाऱ्या संकटाचा सामना करावा लागतो. ही संकटे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असतात. अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठया प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. अशा संकटांना ‘आपत्ती’ असे म्हणतात. उदा. भूकंप, पूर, दुष्काळ, वादळे, आग इत्यादी.