आपत्ती व्यवस्थापन

महापुराची माहिती

views

4:42
महापूर ही संपूर्ण जगात वारंवार निर्माण होणारी नैसर्गिक आपत्ती आहे. अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी जमा होणारे पाणी हे नदी, तलाव, तळी यांच्या पात्राबाहेर फेकले जाते. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होते. जास्त प्रमाणात पाऊस पडला की, मोठया शहरामध्ये पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था अपुरी पडते. त्यामुळे गटारे तुंबतात, पाणी रस्त्यावर पसरते, आणि सर्व परिसरात व घरात पाणी भरून जनजीवन विस्कळीत होते.