आपत्ती व्यवस्थापन

प्रथमोपचार

views

2:26
दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक आपत्तींना सामोरे जावे लागते. त्यातील काही आपत्ती ह्या लहान तर काही आपत्ती मोठया असतात. अचानक उदभवलेल्या आपत्तीवर वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे असते. या उपचारालाच प्रथमोपचार असे म्हणतात.