आपत्ती व्यवस्थापन

आपत्ती कशामुळे येतात?

views

4:44
१. मुसळधार पाऊस पडल्याने नद्यांना महापूर येतो. त्याचे पाणी शहरात किंवा गावात शिरून मोठे नुकसान होते. २.जमिनीतील अंतर्गत हालचाली मुळे भूकंप तयार होतात. ३. जंगलामध्ये झाडांच्या घर्षणामुळे आग लागून वणवा पेटतो. ४. झाडे तोड मुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन दुष्काळ पडणे.