आपत्ती व्यवस्थापन

आपत्ती व्यवस्थापन

views

3:50
तर आता पर्यंत आपण आपत्ती कोणत्या आहेत यांची माहिती घेतली . पण या अशा आपत्ती येण्यापूर्वी किंवा आल्यास सर्वांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याची आपण माहिती घेऊ. आपत्ती टाळणे किंवा आपत्तीला तोंड देण्यासाठी योजना तयार करणे आणि त्यासाठी आवश्यक त्या क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय”. आणि हे व्यवस्थापन करणे ही कोणा एकाची जबाबदारी नसून समाजात असणाऱ्या सर्व घटकांची जबाबदारी असते. म्हणूनच म्हंटले जाते की, लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे फार जवळचे नाते आहे.