पदार्थ आपल्या वापरातील

पदार्थ आणि वस्तू

views

3:47
पदार्थ म्हणजे, लोखंड, अॅल्युमिनिअम, प्लास्टिक, लाकूड हे खूप लहान-लहान कणांपासून बनलेले असतात. आणि वस्तू या पदार्थांच्या बनलेल्या असतात. प्रत्येक वस्तूला विशिष्ट आकार, रचना तसेच मजबूतपणा असतो ,त्यावरूनच आपण ती वस्तू कोणती आहे ते ओळखतो. जसे प्लास्टिक हे सगळ्यात हलके असते तर लाकूड हे त्याहीपेक्षा जड असते आणि लोखंड सर्वात जास्त जड असते. याचाच अर्थ, पदार्थांच्या गुणधर्मावरून योग्य ती वस्तू बनवण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो.