इतिहासाची साधने

लिखित साधने, मौखिक साधने

views

5:39
सर्व पुस्तकांतून म्हणजेच साहित्यातून त्या – त्या कालाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात.तसेच ओव्या, लोकगीते, लोककला, यांसारखे लोकसाहित्याचे प्रकार अशा साधनांना इतिहासाची मौखिक साधने म्हणतात.