Using Sound Recorder

Used of Sound Recording

views

01:49
आपण साउंड रेकॉर्डर सुरु करुया.याकरिता, Start –Programs –Accessories––SoundRecorderक्लिक करा.अशा पद्धतीने साउंड रेकॉर्डरची विण्डो तुमच्या समोर येईल. साउंड रेकॉर्ड करण्यासाठी संगणकाला मायक्रोफोन किंवा हेडफोन्स जोडणे गरजेचे असते. स्टार्ट रेकॉर्डिंग हे लाल रंगाचे बटण निवडा. आवाज रेकॉर्ड करण्यासाठी मायक्रोफोनमध्ये बोलणे आवश्यक असते. रेकॉर्डिंग थांबविण्यासाठी स्टॉप बटणावर क्लिक करा.