पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म

पदार्थांच्या अवस्था आणि अवस्थांतर

views

4:58
आपल्याला पाणी निसर्गामधून मिळते. ते आपल्याला स्थायू, द्रव आणि वायू अशा तीन अवस्थांमध्ये आढळते, परंतु आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की पाणी हे या तीन अवस्थांमध्ये असले तरीही पाण्याचा प्रत्येक कण हा एकसारखाच असतो. फक्त स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये त्यांची मांडणी वेगळी असते. त्यामुळे बर्फ, पाणी आणि बाष्प यांच्या गुणधर्मांमध्ये आपणास फरक दिसतो.