Explore Go Back Create pages views 5:15 home टॅबमध्येच Explore हे एक सेक्शन आहे. ह्यामध्ये आपण अनेक activities चे आयोजन करू शकतो. त्यातील काही बटणांचा आपण नेमका कसा उपयोग करू शकतो ते आता पाहूया, सुरुवातीला आपण Pages ह्या बटणांविषयी जाणून घेऊ. जेव्हा आपण pages हे बटण निवडतो. तेव्हा, त्यात Top suggestions, Invites, Liked Pages, your pages असे अनेक टॅब दिसतात. Create Events Create Group Create pages