Create a Documentation

Google Drives Window and Google Files

views

3:55
गुगल ड्राईव्ह आपल्याला विविध कार्यालयीन कामेपूर्ण करण्याकरिता एका ऑफिस सुटची ( office suit )सुविधा प्रदान करते. त्याद्वारे आपण अनेक प्रकारची डॉक्युमेंट, वर्कशीट्स किंवा प्रेझेंटेशन तयार करू शकतो. यामध्ये पाचप्रकारच्या फाईल्स आपल्याला तयार करता येतात.