स्वराज्याचे तोरण बांधले.

स्वराज्याची पहिली राजधानी

views

3:11
तोरणा जरी डोंगरी किल्ला असला व तो आता शिवरायांच्या ताब्यात असला तरी महाराजांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मुरंबदेवचा डोंगर महत्त्वाचा वाटत होता.