Composing mail and Notification

Text Style and Notification

views

04:04
आपण मेल पाठविताना म्हणजे mail Compose करताना कोणता फॉन्ट, फॉन्ट साईज किंवा कलर असावा हे Default Text style मधून निवडावे. आपण निवडलेल्या फॉन्टमध्येच मेलचे टायपिंग प्रस्तुत होताना दिसते. आपण नव्याने निवडलेली फॉरमॅटिंग स्टाईल आपल्याला नको असल्यास Remove Formatting ही कमांड निवडावी.