File & Folder management

File & Folder management

views

3:54
आपल्या फाईल्स एका विशिष्ट फोल्डरमध्ये save व्हाव्यात यासाठी किंवा आधीच्या फाईल्स त्या फोल्डरमध्येच स्थानांतरित करण्याकरिता फोल्डर तयार करणे आवश्यक असते. याकरिता, New ह्या बटणामधील New Folder हा ऑप्शन निवडा. new folderच्या डायलॉग बॉक्समधील टेक्स्ट बॉक्समध्ये फोल्डरला नाव द्या. आणि create बटण निवडा.