Feature of instagram

Feature of instagram

views

5:45
आता या विंडोमधील सुविधांची आपण माहिती करून घेऊ. या विंडोच्या वर मध्यभागी तुम्ही हा search बॉक्स पाहात आहात. ज्या नावाच्या व्यक्तींचे instagram account आहेत त्यांची यादी तुम्ही इथे पाहू शकता. या व्यक्तींपैकी ज्या व्यक्तीला follow करायचे आहे त्या व्यक्तीच्या account वर क्लिक करा. त्या व्यक्तीची तुम्हाला अशी profile दिसेल. यामध्ये तुम्हाला या व्यक्तीच्या नावाच्या बाजूला follow हे बटण दिसेल. या बटणावर क्लिक करा. हे बटण following असे रुपांतरित होईल. येथून पुढे या व्यक्तीने कोणतीही माहिती instagram वर post केल्यावर तुमच्या instagram account मध्ये ती माहिती तुम्ही पाहू शकाल.