Updating instagram profile

Changing or updating in Instagram profile

views

8:47
या बटणनंतर तुम्हाला हे profile बटण दिसते. या बटणावर बटणवर क्लिक करा. तुमची ही profile विंडो open होते. या विंडोमध्ये तुम्हाला profile photo, तुमचे user name, profile मध्ये बदल करण्यासाठी edit profile बटण आणि setting बटण या सर्व गोष्टी दिसतात. याच्या खालोखाल तुम्ही किती posts upload केल्या आहेत त्यांची संख्या या number of posts मध्ये दिसते. तुम्हाला किती जण follow करत आहेत, त्यांची संख्या या followers मध्ये दर्शविलेली आहे. आणि तुम्ही किती जणांना follow करत आहात त्यांची संख्या या following मध्ये दिसते. तुम्हाला कोण follow करत आहे हे पाहण्यासाठी ह्या followers बटणावर क्लिक करा. तुम्हाला सर्व followers ची यादी दिसते. तुम्ही कोणाला follow करत आहात हे पाहण्यासाठी या following बटणावर क्लिक करा. ही अशी सर्व following ची यादी दिसते.