चढता -उतरता क्रम

प्रस्तावना चढता -उतरता क्रम

views

3:20
चढता आणि उतरता क्रम कसा लावायचा हे आपण शिकणार आहोत. चढत्या क्रमाने मांडणी करताना आधी कोणती संख्या घ्यायची तसेच उतरत्या क्रमाने मांडणी करताना आधी कोणती संख्या घ्यायची ते पाहणार आहोत.