आकृतिबंध

भौमितिक आकारांचा आकृतिबंध

views

2:56
आज आपण आकृतिबंध म्हणजे काय ते पाहणार आहोत. मागील इयत्तांपासून आपण आकृतिबंधाचा अभ्यास केला आहे. भौमितिक आकृतिबंध ही वेगवेगळे आकार, संख्या किंवा अक्षरे यांची क्रमबद्ध रचना असते.