विंडोज मिडिया प्लेयर

मिडिया प्लेयर कसे सुरु करावे

views

1:33
आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर मिडिया प्लेयरचा (Media Player) आयकॉन असतो. त्यावर डबल क्लिक करा. विंडो मिडिया प्लेयरची विंडो ओपन होईल. आणखी एका पद्धतीने आपण मिडिया प्लेयर सुरु करू शकतो.