सेन्सिंग Go Back अॅनिमेशनमध्ये चल संख्यांचा उपयोग views 02:23 याआधी आपण पहिले की ऑपरेटरच्या मदतीने गणिती क्रिया करता येतात. पण ऑपरेटरमध्ये आपल्याला नेहमी संख्या टाईप कराव्या लागायच्या. पण स्क्रॅचमध्ये आपण काही चल तयार करू शकतो. आपण प्रत्येक वेळेला त्या चलाची किंमत आपल्या आवश्यकतेनुसार बदलू शकतो आणि ते प्रदर्शितही करू शकतो. सेन्सिंग ब्लॉकचे फायदे ऑपरेटर ब्लॉक अॅनिमेशनमध्ये चल संख्यांचा उपयोग प्रोजेक्ट