निर्देशक भूमिती

उदाहरण 4

views

04:28
(1, 7), (4, 2), (-1, -1) आणि (-4, 4) हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत, हे दाखवा. उकल: जेव्हा चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या आणि कर्ण समान लांबीचे असतात तेव्हा तो चौकोन चौरस असतो. सर्व बाजूंच्या लांबी व कर्णांच्या लांबी अंतरांच्या सूत्रावरून काढू