महत्त्वमापन

सोडवलेली उदाहरणे: उदा1)

views

03:36
आकृतीत ∠AOB = 30०, OA=12 सेमी आहे. तर लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढा. (येथे π = 3.14 घ्या.) उकल: रीत 1: त्रिज्या r = 12, θ = 30०, आणि π = 3.14 दिला आहे. येथे आपल्याला लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळातून त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा करावे लागेल. तर प्रथम आपण वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढू.