नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन Go Back नैसर्गिक संसाधने views 3:29 सजीवाला दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या निसर्गातील विविध घटकांची मदत होत असते. सजीवांच्या मुलभूत गरजा भागवणारे हे घटक म्हणजेच ‘संसाधने’ होय. पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. हे निसर्गातूनच मिळतात म्हणून यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. नैसर्गिक संसाधने हवा हवेतील वायूंचे काही उपयोग ओझोनचा थर – संरक्षक कवच पाणी पृथ्वीवरील उपलब्ध पाणी आकाशातून पाऊस कसा पडतो? जमीन मृदा तयार होण्याची क्रिया स्पष्टीकरण