पदार्थ आपल्या वापरातील Go Back पदार्थांची निर्मिती views 4:48 निसर्गापासून मिळणाऱ्या पदार्थावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार करतात. उदा. रबर वनस्पती पासून मिळणारा चिक त्यावर प्रक्रिया करून आपण टणक असा रबर तयार करून त्यापासून टायर, रबरी खेळणी तयार करू शकतो. पदार्थ आणि वस्तू नैसर्गिक पदार्थ व मानवनिर्मित पदार्थ पदार्थांची निर्मिती कृत्रिम धागे