चुंबकाची गंमत

चुंबकाची वैशिष्ट्ये

views

4:13
चुंबकाचा पहिला गुणधर्म आहे.-1) टांगून ठेवलेला चुंबक प्रत्येकवेळी उत्तर-दक्षिण दिशेत स्थिर असतो. 2) चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही ध्रुवांकडे एकवटलेले असते. यावरून असे समजते की, चुंबकाचे बल दोन्ही टोकांना एकवटलेले असते. ३) चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत.