संविधानाची उद्देशिका Go Back सार्वभौम राज्य views 3:15 आपला देश स्वतंत्र झाल्यामुळे आपल्या देशात योग्य ते कायदे करण्यास आपण मुक्त झालो. देश इतर कोणत्याही राजवटीखाली नसणे, परकीय नियंत्रणाखाली नसणे म्हणजे ‘सार्वभौमत्त्व’ होय. उद्देशिका सार्वभौम राज्य लोकशाही राज्य उद्देशिकेची मूल्ये स्वातंत्र्य उद्देशिकेचे उद्दिष्ट - बंधुता