इतिहास म्हणजे काय? Go Back पुरातत्त्व views 2:53 मानवाने घडवलेल्या वस्तू आणि वास्तू यांच्याप्रमाणेच मानव आणि प्राणी यांच्या सांगाड्यांचे अवशेषही अशाच पद्धतीने गाडले गेले असतात. अशा अवशेषांना पुरावशेष म्हणतात. ‘पुरा’ म्हणजे जुने. प्रस्तावना इतिहासाची शास्त्रीय पद्धत इतिहास आणि आपण भूतकाळ आणि भविष्यकाळ पुरातत्त्व