नकाशा : आपला सोबती

रंगपद्धती

views

3:44
रंगपद्धती ही प्राकृतिक रचना किंवा भूरूपे दर्शविणारी दुसरी पद्धती आहे. ही समोच्च रेषांवर आधारित पद्धत आहे.