बँक व सरळव्याज

जाणून घेऊया

views

5:20
जाणून घेऊया: मुलांनो, सरळव्याजाची आकारणी करताना एका सूत्राचा उपयोग होतो. ते सूत्र आपण समजून घेऊया. दरवर्षी मुद्दल कायम ठेवून एकाच दराने व्याजाची आकारणी होते. त्या आकारणीला ‘सरळव्याजाची आकारणी’ असे म्हणतात. समजा ‘म’ मुद्दल ‘क’ वर्षासाठी ठेवले आणि व्याज दर द.सा.द.शे ‘द’ असेल तर एकूण किती व्याज मिळेल ते काढू. सूत्राचा उपयोग करून अजून काही गणिते सोडवूया.